Random Video

Raja Rani Chi Ga Jodi 21st Oct Episode Highlight | गोदामातला प्रकार संजूने केला उघड | Colors Marathi

2021-10-22 7 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू आग लागलेल्या गोदामात असते. रणजित तिला तिथून वाचवून बाहेर आणतो. घरी आल्यावर संजूला जेव्हा जग येते तेव्हा ती गोदामात आग लागण्याच्या आधीच गेली होती म्हणते. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale